DC vs SRH Dream11 Prediction Venue Pitch Toss Head to Head Delhi Capital Vs Sunrisers Hyderabad
DC vs SRH Dream11 Prediction Venue Pitch Report Toss Head to Head Delhi Capital Vs Sunrisers Hyderabad

DC vs SRH
![]() |
| DC vs SRH |
✅VENUE: Arun Jaitley Stadium,Delhi
✅DATE & TIME: 29th April 2023,7:30 PM(IST)
✅PITCH REPORT: अरुण जेटली स्टेडियम,दिल्ली वरची खेळपट्टी ही फलंदाजांना पूरक अशी असणार आहे, ह्या मैदानावरची सीमारेषा पण जवळ आहेत, त्यामुळे फलंदाजाला खेळपट्टीचा आणि मैदानाचा दोघांचा लाभ होणार आहे,ह्या ग्राऊंडवर दवबिंदु महत्वाची भूमिका बजावणार आहे, त्यामुळे मोठा स्कोर उभा करणं प्रथम फलंदाजी करणाऱ्यांसाठी महत्वाचे आहे, दव मुळे बॉल् स्विंग व्हायला मदत होईल,त्याचा थेट फायदा फिरकीपटू ला होणार आहे.
✅TOSS: अरुण जेटली स्टेडियम वर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणे फायदेशीर ठरणार आहे, सामना संध्याकाळी होणार असल्यामुळे संध्याकाळी 8 वाजल्यापासून दिल्ली मध्ये दव चं प्रमाण वाढून जातं त्यामुळे दुसऱ्या इनिंग ला फलंदाजी करणं आवघड होऊन बसतं.प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला अंदाजे 150 च्या वरती स्कोर जिंकण्यासाठी उभा करणं आवश्यक आहे.
✅Delhi Capital Playing 11 Prediction
1-Philip Salt(WK-Bat)
2-Sarfraj Khan(Bat)
3- David Warner(C & Bat)
4-Manish Pandey(Bat)
5-Ripal Patel(Bat)
6-Axar Patel(AR)
7-Mitchel Marsh(AR)
8-Aman Khan(AR)
9-Anrich Nortje(Ball)
10-Kuldip Yadav(Ball)
11-Ishant Sharma(Ball)
12-Mukesh Kumar(Sub-Ball)
1-Philip Salt(WK-Bat): फिलिप सॉल्ट ला मागच्या दोन मॅचेस मध्ये संधी मिळाली होतो पब तो खास काही करू शकला नाही, मागची मॅच सनरायसर्स हैदराबाद विरुद्ध च होती त्यामुळे त्याला ह्या मॅच मध्ये संधी मिळू शकते
2-Sarfraj Khan(Bat): सरफराज खान ला मागच्या मॅच मध्ये संधी मिळाली होती, पण त्याला तिथे काही करता आले नाही,तरीसुध्दा त्याला आजच्या मॅच मध्ये खेळण्याची संधी मिळू शकते, त्यामुळे तो आजच्या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करेल.
3- David Warner(C & Bat): दिल्ली कॅपिटल चा कर्णधार डेव्हिड वार्नर तुफान फॉर्मात आहे पण त्याच्या टीम मध्ये त्याला कोणाचीही साथ मिळत नाहीये, त्यामुळे तो एकटाच टीमचा रथ पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहे,मागच्या मॅच मध्ये त्याला काही करता आणले नाहीये पण कोलकाता नाईट रायडर्स च्या विरोधात त्याने शानदार 57 रन्सची खेळी केली होती.
4-Manish Pandey(Bat): मनीष पांडे ने मागच्या मॅच मध्ये चांगलं प्रदर्शन केले होते,त्याने सनरायसर्स हैदराबाद च्याच विरोधात 34 रन्स केले होते तर रॉयल चॅलेंजर बेंगलोर च्या विरोधात फटकेबाजी करत अर्धशतक केले होते.
5-Ripal Patel(Bat): रिपल पटेल ला मागच्या मॅच मध्ये संधी मिळाली होती, पण त्याला काही खास कामगिरी करता आली नाही त्यामुळे त्याला संधी मिळण्याचे चान्सेस खूप कमी आहेत.
6-Axar Patel(AR):अक्षर पटेल ने ह्या ipl मध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे, त्यामुळे आजच्या मॅच मध्ये तो खेळेल याच्यावर कोणतीही शंका नाहीये,त्याची कामगिरी पाहता त्याने सनरायसर्स विरोधातच 34 रन्स करून 2 विकेट्स घेतल्या,कोलकाता नाईट रायडर्स विरोधात 19 रन्स करून 2 विकेट्स घेतल्या,रॉयल चॅलेंजर बेंगलोर विरोधात पण त्याने 21 रन्स करून 1 विकेट घेतली होती.
7-Mitchel Marsh(AR): मिचेल मार्श ने मागच्या मॅच मध्ये सनरायसर्स हैदराबाद च्याच विरोधात 25 रन्स केलेत, त्याची कामगिरी साधारण आहे मात्र अष्टपैलू खेळाडू असल्यामुळे त्याला संधी मिळेल.
8-Aman Khan(AR): अमन खान ला मागच्या 3 मॅचेस मध्ये संधी मिळाली,मात्र त्याला चांगली कामगिरी करता आलेली नाही, त्यामुळे त्याला आजच्या मॅच मध्ये संधी मिळेल की नाही याच्यात साशंकता आहे.
9-Anrich Nortje(Ball): अँरीच नोर्जेचे चे प्रदर्शन मागच्या दोन मॅचेस मध्ये उत्तम राहिलेले आहे,मागच्या सनरायसर्स हैदराबाद विरोधात त्याने 2 विकेट्स घेतल्या होत्या तर रॉयल चॅलेंजर बंगलोर विरोधात फलंदाजी करत 25 रन्स केले होते.
10-Kuldip Yadav(Ball): कुलदीप यादव पण सध्या फॉर्मात आहे,त्याने मागच्या सनरायसर्स हैदराबाद विरोधात 1 विकेट घेतली,कोलकाता नाईट रायडर्स विरोधात 2 विकेट्स घेतल्या,तर रॉयल चॅलेंजर बेंगलोर विरोधात 2 विकेट्स घेतल्या होत्या.
11-Ishant Sharma(Ball): इशांत शर्मा ला मागच्या दोन मॅचेस मध्ये संधी मिळाली पण त्याची कामगिरी साधारण राहिली आहे,पण प्रमुख बॉलर म्हणून त्याला संधी मिळत जाईल आजच्या मॅच मध्ये पण संधी मिळेल.
12-Mukesh Kumar(Sub-Ball): मुकेश कुमार याला सब प्लेयर म्हणून संधी मिळू शकते
✅Sunrisers Hyderabad Playing 11 Prediction
1-Henrich Klaasen(WK-Bat)
2- Mayank Agrawal(Bat)
3-Harry Brook(Bat)
4-Abhishek Sharma(Bat)
5-Rahul Tripathi(Bat)
6-Aiden Markram(C-AR)
7-Marco Janasen(AR)
8-Umran Malik(Ball)
9-Bhuvaneshwar Kumar(Ball)
10-T Natatajan(Ball)
11-Mayank Markande(Ball)
12-Abhishek Porel(Sub-Bat)
1-Henrich Klaasen(WK-Bat): हेंरिच क्लासेन हा जबरदस्त फॉर्मात असून मागच्या सनरायसर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात त्याने 31 रन्सची फटकेबाजी केली होती,त्याआधी मुंबई इंडिअन्स विरोधात पण त्याने 36 रन्स ची खेळी केली होती.
2- Mayank Agrawal(Bat): मयंक अग्रवाल हा धडाकेबाज खेळाडू असून मागच्या दिल्ली कॅपिटल विरुद्ध च्या सामन्यात 49 रन्सची खेळी करून फॉर्मात येण्याचे संकेत दिले आहेत, त्यामुळे त्याला संधी मिळेल यात शंकाच नाहीये.
3-Harry Brook(Bat): हैरी ब्रूक ने कोलकाता नाईट रायडर्स विरोधात धडाकेबाज शतक ठोकत आपली दावेदार मजबुत केली होती, मात्र त्याला त्याच्या आधी त्याच्या नंतर चांगली कामगिरी करता आलेली नाही,पण तो धडाकेबाज खेळाडू आहे,कधीही काहीही करू शकतो, त्यामुळे त्याला खेळवण अनिवार्य आहे.
4-Abhishek Sharma(Bat): अभिषेक शर्मा ने कोलकाता आणि चेन्नई विरुद्ध च्या सामन्यात चांगली कामगिरी केलेली आहे,त्यामुळे त्याला आजच्या मॅच मध्ये पण संधी मिळू शकते.
5-Rahul Tripathi(Bat): राहुल त्रिपाठी ला मागच्या मॅच मध्ये पर्याय म्हूणून खेळला होता,मात्र आजच्या मॅच मध्ये वॉशिंग्टन सुंदर खेळू शकत नसल्याने, सनरायसर्स हैदराबाद ला राहुल त्रिपाठी ला घेण्याशिवाय पर्याय नाहीये.
6-Aiden Markram(C-AR): सनरायसर्स हैदराबाद चा कर्णधार एडन मर्कराम पण फॉर्मात आहे, त्याने कोलकाता नाईट रायडर्स विरोधात चांगली कामगिरी केली होती, त्यानंतर त्याची कामगिरी खालावत गेली,मात्र तो कधीही फॉर्मात येऊन जातो.
7-Marco Janasen(AR): मार्को जनासेन उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे, त्याने मुंबई इंडिअन्स विरुद्ध 2 विकेट्स घेऊन 14 रन्स केले होते तर कोलकाता नाईट रायडर्स विरोधात सुद्धा 2 विकेट्स घेयल्या होत्या, त्यामुळे ह्या प्रतिभावंत खेळाडू ला घेणं बंधनकारक असेल.
8-Umran Malik(Ball): उमरान मलिक ला ipl 2023 च्या पहिल्या 2-3 मॅचेस सोडता चांगली कामगिरी करता आलेली नाही,पण उत्कृष्ट बॉलर् असून त्याला प्रमुख गोलंदाज म्हणून सनरायसर्स ला घ्यावेच लागेल.
9-Bhuvaneshwar Kumar(Ball): भुवनेश्वर कुमारचे प्रदर्शन मागच्याच दिल्ली च्या मॅच मध्ये उत्कृष्ट असल्याने त्याने 2 विकेट्स घेतल्या होत्या,त्याला यॉर्कर,स्विंग म्हणून घेतील.
10-T Natatajan(Ball): टी नटराजन हा गुणवाण खेळाडू असल्याने, त्याची कामगिरी मागच्या दिल्ली कॅपिटल विरुद्धच्या सामन्यात समाधानकारक राहिली होती, त्यामुळे त्याला सुद्धा ह्या मॅच मध्ये खेळवतील.
11-Mayank Markande(Ball): मयंक मार्कंडेय याने पंजाब किंग, कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध चांगली कामगिरी केली होती, त्यामुळे त्याला आजच्या मॅच मध्ये संधी मिळू शकते.
12-Abhishek Porel(Sub-Bat): अभिषेक पोरेल ला मागच्या 2-3 सामन्यात संधी मिळाली पण त्याला चमकदार कामगिरी करता आलेली नाही, त्यामुळे त्याला आज सब खेळाडू म्हणुन संधी मिळू शकते.
✅HEAD TO HEAD:DC vs SRH
दिल्ली कॅपिटल आणि सनरायसर्स हैदराबाद यांच्यात आतापर्यंत एकूण 22 सामने खेळले गेले आहेत,त्यापैकी दोघांनी 11-11 सामने जिंकले आहेत आणि 11-11 सामने हरले आहेत, एकही सामना रद्द झालेला नाही, दिल्ली कॅपिटल चा सर्वोत्तम स्कोर 207 रन्स आहे तर सनरायसर्स हैदराबाद चा 219 रन्स इतका आहे, सर्वात कमी स्कोर दिल्ली कॅपिटल चा 80 तर सनरायसर्स हैदराबाद चा 116 रन्स राहिला आहे.
✅Delhi Capital Dream11 Prediction
1-Philip Salt(WK-Bat)
2-Sarfraj Khan(Bat)
3-David Warner(Bat)
4-Manish Pandey(VC-Bat)
5-Ripal Patel(Bat)
6-Axar Patel(C-AR)
7-Mitchel Marsh(AR)
8-Mukesh Kumar(Ball)
9-Anrich Nortje(Ball)
10-Kuldip Yadav(Ball)
11-Ishant Sharma(Ball)
12-Aman Khan(Sub-AR)
✅Sunrisers Hyderabad Dream11 Prediction
1-Henrich Klaasen (WK-Bat)
2- Mayank Agrawal(Bat)
3-Harry Brook(Bat)
4-Abhishek Sharma(Bat)
5-Rahul Tripathi(Bat)
6-Aiden Markram(VC-AR)
7-Marco Janasen(AR)
8-Umran Malik(Ball)
9-Bhuvaneshwar Kumar(Ball)
10-T Natatajan(C-Ball)
11-Mayank Markande(Ball)
12-Abhishek Porel(Sub-Bat)
✅FINAL DREAM11 PREDICTION
1-Henrich Klaasen (WK-Bat)- Captain
2-David Warner(Bat)
3- Mayank Agrawal(Bat)
4-Rahul Tripathi(Bat)
5-Harry Brook(Bat)
6-Axar Patel(AR)-Vice Captain
7-Mitchel Marsh(AR)
8-Aiden Markram(AR)
9-Anrich Nortje(Ball)
10-Kuldip Yadav(Ball)
11-Bhuvaneshwar Kumar(Ball)
12-T Natatajan(Ball)-Sub
Post a Comment